डब्बू रतनानीचे ‘सितारे’

January 10, 2012 2:35 PM0 commentsViews: 7

10 जानेवारी

बॉलीवूडचा आघाडीचा फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या दरवर्षी रिलीज होणार्‍या कॅलेंडरबद्दल नेहमीच उत्सुकता असते. बॉलिवूडचे सगळे सितारे या वर्षभरात भिंतीवर झळकतात. याच कॅलेंडरच्या शूटचा हा ऑन लोकेशन रिपोर्ट….

close