ग्रेट भेट : बापू नाडकर्णी

January 11, 2012 5:00 PM0 commentsViews: 231

बापू नाडकर्णी भारतीय क्रिकेटमध्ये फिरकेच आद्य जादूगार… ज्यावेळेला भारतीय फिरकीची कला जगाच्या क्षितिजावर चमकायला लागली नव्हती तेव्हा बापू नाडकर्णी यांनी अजून पर्यंत मोडले न गेलेले विक्रम केलेले आहेत. गोलंदाजीची त्यांची सरासरी ही कसोटीमध्ये 1.67 इतकी होती जी आजपर्यंत कोणीही मोडू शकलं नाही, त्यांच्या नावावर दुसरा विक्रम आहे तो 1964 सालीचा मद्रास विरुध्द इंग्लंड सामान्याचा. बापूनी या सामान्यात सलग 32 ओव्हरस टाकल्या त्यात 27 मेडन टाकल्या आणि फक्त पाचचं रन्स दिले. आज इतक्या वर्षानंतर आणखी तीन वर्षांनी या घटनेला 50 वर्ष होतील पण त्यांचा विक्रम कोणीही गोलंदाज मोडू शकणार नाही.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

close