शिवडीत कचर्‍याचे साम्राज्य

January 11, 2012 1:56 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी

मुंबईतल्या शिवडी विभागात कचर्‍याचे ढिग साचले आहेत. महापालिकेकडे तक्रार करुनही नगरसेवक असो नाही तर प्रशासन कोणीही लक्ष देत नसल्याचे रहिवाश्यांचं म्हणणं आहे. साफसफाई न झाल्यामुळे रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्नं गंभीर बनला आहे. शिवडी भागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत, त्या बद्दल सागतायेत आमचे सिटीझन जर्नलिस्ट भूषण पाटील….

close