दलित महिलेला मारहाण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार -मुख्यमंत्री

January 12, 2012 6:17 PM0 commentsViews: 6

12 जानेवारी

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात काल एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केलीय आणि त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडूनही मुख्यमंत्र्यांनी दखल घेत या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी दिले आहे.

close