पुण्यात सुलभ शौचालय स्त्रीयांसाठी ‘अ’सुलभ !

January 13, 2012 10:34 AM0 commentsViews: 26

13 जानेवारी

जेंडर बजेट राबवू अशी घोषणा करणार्‍या पुण्यामध्ये जेंडर बजेट तर मागे पडले आहे. पण त्याबरोबर महिलांचे प्रश्नही डावलले जातायत असं चित्र आहे. आज पुण्यामध्ये घराबाहेर पडणार्‍या महिलांना प्रामुख्याने प्रश्न जाणवतोय तो पब्लिक टॉयलेट्सचा. आधीच पब्लिक टॉयलेट्सची कमी असलेली संख्या आणि त्यातच अनेक ठिकाणी असलेली अस्वच्छता अशी परिस्थीती पुण्यामध्ये पहायला मिळतेय. याबद्दच सांगतेय आमची सिटिझन जर्नेलिस्ट कार्तिकी शिर्के…

close