आघाडीने केली जोगेंद्र कवाडेंशी हातमिळवणी

January 13, 2012 5:39 PM0 commentsViews: 17

13 जानेवारी

महायुतीची घोषणा झाल्यानंतर आज काँग्रेसने प्रा. जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी हातमिळवणी केली. त्यामुळे आता मुंबईत महायुतीविरुद्ध महाआघाडी असा सामना रंगेल असं मत जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलंय. त्यांच्याशी बातचित केलीय आमचा प्रिन्सिपल करस्पाँडन्ट आशिष जाधव यांनी….

close