नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठात लोटला भीमसागर

January 14, 2012 9:58 AM0 commentsViews: 8

14 जानेवारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आज आज मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्यानिमित्तानं विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून हजारो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र जमले होते. यानिमित्तानं आंबेडकरी जलसे, आंबेडकरी गीताना हा परिसर मंत्रमुग्ध झाला होता.

close