शाहरुख – कतरीनाच्या रिहर्सलची झलक

January 14, 2012 2:04 PM0 commentsViews: 3

14 जानेवारी

स्टार स्क्रिन ऍवार्ड्स आता कलर्स स्क्रिन ऍवॉर्ड्स म्हणून ओळखला जाणार आहे. हा सोहळा आज रात्री मुंबईतल्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडणार असून या ऍवॉर्ड्स सोहळ्यासाठी बॉलिवुडमधील अनेक सितारे उपस्थित असतील. या सोहळ्यात शाहरूख-कतरिना पहिल्यांदाच एकत्र परफॉर्म करणार आहेत. तर प्रियांका चोप्राची देखील खास अदाकारी पहायला मिळणार आहे. या शोचं सूत्रसंचालन करणार आहे शाहिद कपूर…हा शानदार सोहळा 22 जानेवारीला कलर्सवर पाहता येईल.

close