1548 तबलावादकांचा तालनिनाद

January 18, 2012 12:06 PM0 commentsViews: 7

18 जानेवारी

सोलापुरकरांनी काल एक अनोखा आविष्कार अनुभवला. सलग दोन तास 1548 तबला आणि पखवाजवादकांनी आविष्कार सादर केला. या आविष्काराचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नामांकन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी आर्ट ऑफ लिव्हींगने श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादर केला. लाखो सोलापुरकर या कार्यक्रमाचा आनंद घेतला. 12 ते 80 वर्षांच्या वयोगटातल्या 1230 तबलावादक आणि 318 पखवाजवादांनी हा आविष्कार सादर केला.

close