ग्रेट भेट : सुमित्रा भावे आणि सुनिल सुखटणकर

January 18, 2012 5:09 PM0 commentsViews: 184

सुमित्रा भावे आणि सुनिल सुखटणकर…मराठी चित्रपटांना वेगळा विषय, वेगळा आशय देणारे दोन महत्वाचे दिग्दर्शक…त्यांच्या सिनेमांची नाव जरी पाहिली तर त्यांच्या सिनेमातला सामाजिक आशय सामाजिक भान लक्षात येईल. दोघी,देवराई, दहावी फ, नितळ त्यांचे अनेक चित्रपट समाजाच्या नेमक्या समस्येवर बोट ठेवणारी आहे.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close