गोपीनाथ मुंडे पळपुटे – पंडित अण्णा मुंडे

January 19, 2012 12:02 PM0 commentsViews: 17

19 जानेवारी

गोपीनाथ मुंडे पळपुटे आहेत, त्यांनीच घर फोडलं असा आरोप पंडित अण्णा मुंडेंनी केल. तसेच राष्ट्रवादीने मला संधी दिली तर मला पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी दिले. आज गोपीनाथ मुंडेंचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. परळीत झालेल्या कार्यक्रमात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची प्रमुख उपस्थिती होती.

close