आयुष्यात चढ उतार येत असतात – गोपीनाथ मुंडे

January 19, 2012 12:20 PM0 commentsViews: 16

19 जानेवारी

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतो पण चढ हा कधी कायम नसतो आणि उतरासुध्दा कायम नसतो त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे काही फरक पडणार नाही. माझा विश्वास आहे बीडची जनता आजही माझ्यासोबत आहे त्यांना हे सर्व काही माहित आहे त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

close