मुंडेंचं आव्हान स्वीकारलं – अजितदादा

January 19, 2012 6:11 PM0 commentsViews: 3

19 जानेवारी

गोपीनाथ मुंडे हे विनाकारण आरोप करत आहे त्यांचे घर मी फोडले नाही उलट त्यांनी मला चर्चेसाठी आव्हान दिलं त्यांचं हे आव्हान मी स्वीकारतो निवडणुका झाल्यानंतर मी त्यांच्याशी कुठेही चर्चा करायला तयार आहे असं स्पष्ट शब्दात सांगत अजित पवार यांनी मुंडेंचे आव्हान स्वीकारलं. तसेच 2014 च्या निवडणुकीत पक्षांने जर मला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर आपण ते स्वीकारु असंही अजित पवार यांनी स्पष्टकेलं. अजित पवार आमच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी बोलत होते.

close