गोपीनाथ मुंडे हुकूमशहा – अजितदादा

January 19, 2012 1:14 PM0 commentsViews: 12

19 जानेवारी

गोपीनाथ मुंडे हे हुकूमशहा आहेत, असा आरोप अजित पवार यांनी नाव न घेता आरोप केला. नको असलेल्या लोकांना त्यांनी मोठं केलं आणि खर्‍या कार्यकर्त्यांवर अन्याय केला अशी टीकाही त्यांनी केली आणि त्यामुळे जनता त्यांना याच निवडणुकीत उत्तर देईल, असंही अजितदादा म्हणाले. तसेच मी कोणाची घर फोडली नाही असं अजितदादांनी सांगितले. आज गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांनी जाहीर राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

close