अजित पवारांनी आमने-सामने करावी चर्चा – गोपीनाथ मुंडे

January 19, 2012 4:55 PM0 commentsViews: 28

19 जानेवारीमाझ्या घरच्या माणसांनी त्यांच्या दरबात माझ्याविरोधात विडा उचलला आहे पण हे बीडची जनता उलटून लावेल असा मला विश्वास आहे. पंडित अण्णांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे मला धक्का बसला नाही मला निवडणुकीत पाडणे सोप नाही त्यामुळे अजित पवारांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी असं आव्हान गोपीनाश मुंडेंनी अजितदादांना दिली.

close