बुम्बाट विद्याची ऊ..ला..ला परफॉर्मन्स

January 23, 2012 3:14 PM0 commentsViews: 5

23 जानेवारी

कलर्स चॅनलवर नुकताचं कलर्स स्क्रीन ऍवॉर्ड्स सोहळा प्रसारीत करण्यात आला. या शानदार सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी हजर होते…यावेळी विद्या बालनने ऊ.. लाला..परफार्मन्स दिली.

close