अजितदादांची कलमाडींवर बोचरी टीका

January 23, 2012 4:39 PM0 commentsViews: 4

23 जानेवारी

कॉंमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांची जामिनावर 9 महिन्यानंतर सुटका झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलमाडींवर तिखट टीका केली. 9 महिन्यानंतर एवढं मोठ आपत्य बाहेर आलं अशी टीका अजितदादांनी केली.

close