असा पकडला माथेफिरु बस ड्रायव्हर

January 25, 2012 1:13 PM0 commentsViews: 7

25 जानेवारी

पुण्यात एका माथेफिरु एसटी बस ड्रायव्हरने बस पळवून धुमाकूळ घातला. या घटनेत 8 निष्पाप लोकांचा बळी गेला. संतोष माने असं या ड्रायव्हरचं नाव आहे त्याला सकाळी 9 वाजता पकडण्यात आलं. तेव्हाची ही दृश्यं आहेत. तेव्हा संतापलेल्या पुणेकरांचा स्फोट झाला. आणि पुणेकरांनी त्याला चांगला चोप दिला.

close