कांगारू आयर्लंडची सफर !

January 24, 2012 5:43 PM0 commentsViews: 15

24 जानेवारी

ऑस्ट्रेलियामध्ये पर्यटन करायचं म्हटलं तर कांगारू आयर्लंडला आवर्जून भेट दिली जाते.आमचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांनी कांगारू आयर्लंडला नुकतीच भेट दिली.

close