ग्रेट भेट : श्रीकांत मोघे

January 26, 2012 4:08 PM0 commentsViews: 226

अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष…श्रीकांत मोघे या वर्षी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले पण तेवढंच त्यांचं कर्तृत्व नाही. श्रीकांत मोघे म्हणजे गेल्या साठ वर्षांचा मराठी रंगभूमीचा इतिहास आहे. आजही त्यांची जी प्रतिमा डोळ्यासमोर येते ती वार्‍यावरची वरात मध्ये त्यांनी गाजवलेली भूमिका..सदाबहार नायकाची भूमिका..त्यांच्या ऐतहासिक भूमिका..मराठी रंगभूमीचे जाणकार प्रेक्षक मोघे यांना विसरु शकत नाही.

( ही ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा )

close