अजितदादा – विखे पाटील यांच्यात कलगीतुरा

February 1, 2012 3:00 PM0 commentsViews: 12

01 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला. विशेष म्हणजे पहिल्याच सभांमध्ये घराणेशाहीवरून अजित पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगला. अजित पवारांनी नगरमधल्या विखेंच्या घराणेशाहीवर टीका केली, तर विखेंनी अजित पवारांची घराणेशाही काढली.

close