मदतीसाठी वाळूचा महाल

February 2, 2012 4:04 PM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारी

मुंबईतील फिनिक्स मिलच्या आवारात एक अनोखं वाळू शिल्प आकार घेत आहे. आणि या वाळू शिल्पाचा शिल्पकार सायमन स्मिथ…सायमन स्वत: कॅन्सरचा पेशंट होता. आता सायमन जरी या आजारातून बरा झाला असला तरी इतर कॅन्सर पेशंट्सना मदत करण्यासाठी आपल्या कलेचा वापर तो करतोय. या आधी सायमनने दुबई, अबु-धाबी, युरोपमधल्या अनेक देशात जाऊन आपल्या या कलेच प्रदर्शन केलं आहे सायमन 'सँड क्लट' कंपनीतर्फे भारतात आला आहे. सहा दिवसांच्या मेहनतीतून हा अवाढव्य महाल सायमनने साकारला आहे.

close