कोर्टाने योग्य न्याय दिला – अंबिका सोनी

February 4, 2012 11:03 AM0 commentsViews: 6

04 फेब्रुवारी

कोर्टाने आज टू जी प्रकरणी पी.चिदंबरम यांनी सहआरोपी असण्याची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या निर्णायाने आम्ही खुष आहोत हा योग्य निर्णय कोर्टाने दिला आहे. चिदंबरम यांनीही आपली बाजू प्रत्येक वेळा सिध्द करुन दाखवली आहे अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी दिली.

close