सरकारची प्रतिमा डागाळली – रविशंकर प्रसाद

February 4, 2012 11:11 AM0 commentsViews: 2

04 फेब्रुवारी

टू जी प्रकरणी कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात स्वामी सुप्रीम कोर्टात जातील. पण कोर्टाचा निर्णय बघून त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल पण आज पर्यंत सरकारची अनेक प्रकरणातून प्रतिमा डागाळली आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केली.

close