भाजपने चिदंबरम यांची माफी मागावी – सिब्बल

February 4, 2012 3:50 PM0 commentsViews: 2

04 फेब्रुवारी

टू प्रकरणी भाजपने चिदंबरम यांना नेहमी टार्गेट केले वाटेल ते आरोप त्यांच्यावर केले पण आज कोर्टाने आपला निर्णय देत भाजपला चपराक लगावली आहे ज्या नेत्यांनी चिदंबरम यांच्यावर टीका केली त्यांनी चिदंबरम यांची जाहीर माफी मागावी अशी प्रतिक्रिया कपिल सिब्बल यांनी दिली.

close