नाशकात राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये हाणामारी

February 4, 2012 3:57 PM0 commentsViews: 9

04 फेब्रुवारी

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज नगरसेवक संजय चव्हाण या दोघांच्यामध्ये हाणामारी झाली. या जुन्या महानगरपालिकेच्या कार्यालयाजवळ हा राडा झाला. वार्ड क्रमांक 54 मधून दोघांनीही अर्ज दाखल केला होता. शेवटच्या क्षणी पक्षाचा एबी फॉर्म शेलार यांना मिळाल्यानंतर चव्हाण यांनी फॉर्म मागे घेणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी मागे न घेतल्याने हा राडा झाला.

close