‘गोळाबेरीज’ची खास झलक

February 6, 2012 5:21 PM0 commentsViews: 5

06 फेब्रुवारी

क्षितिज झारापकर यांचा गोळाबेरीज हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. पु.लं.च्या म्हैस या कादंबरीचा संदर्भ या सिनेमात असून जवळ जवळ 77 कलाकार यात काम करत आहे.

close