अजित पवार माफियांचा बॉस – मुंडे

February 12, 2012 4:42 PM0 commentsViews: 3

12 फेब्रुवारी

राज्यात माफियांचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. अजित पवार राज्यातील या माफियांना पाठिशी घालत आहेत, सा सगळ्या माफियांचा बॉस हा अजित पवार आहे असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच पुण्यात अमुक आणणार तमुक आणणार अशी नुसती पोकळ आश्वासन देत आहे असंही मुंडे म्हणाले. ते पुण्यात महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

close