राज आणि उध्दव ठाकरे यांच्यात कलगीतुरा

February 14, 2012 5:24 PM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधुंमध्ये कलगीतुरा रंगला. बाळासाहेबांसाठी 100 पावलं पुढे टाकण्याची तयारी दाखवणार्‍या राज ठाकरेंना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. बाळासाहेबांचा मार्ग हा अग्निपथ आहे. झेपणार का ? झेपणार नव्हते म्हणून बाहेर पडला असा टोला उद्धव ठाकरेंनी राजला लगावला. पुण्यातल्या प्रचार सभेत ते बोलत होतेय

close