सत्ता असूनसुध्दा तुम्ही काय करुन दाखवलं ? – उध्दव ठाकरे

February 14, 2012 5:08 PM0 commentsViews: 1

14 फेब्रुवारीअर्थखातं राष्ट्रवादीकडेच असून पुण्याला निधी मिळत नाही, पण लवासाला कसा मिळतो, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना विचारला.तसेच राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असूनही त्यांनी पुणेकरांसाठी काहीच केलं नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांची पुण्यात शेवटची प्रचारसभा झाली.

close