शिवसेना – मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने

February 14, 2012 5:11 PM0 commentsViews: 5

14 फेब्रुवारी

मुंबईत दादरमध्ये आज शिवसेना मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. वॉर्ड नंबर 185 मध्ये सेना आणि मनसेचा रोड शो होता. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी केली. पण सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

close