आठवलेंना मिळणार मनोहर जोशींची राज्यसभेची जागा ?

February 15, 2012 4:29 PM0 commentsViews: 6

15 फेब्रुवारी

शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी आणि भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेतील जागा येत्या एप्रिल महिन्यात रिकामी होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक जागा आपल्याला मिळेल, अशी शक्यता आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी बोलून दाखवली आहे. रामदास आठवले आयबीएन-लोकमतला भेट दिली. यावेळी संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही शक्यता बोलावून दाखवली.

close