बाळासाहेबांनी आणि राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क

February 16, 2012 9:32 AM0 commentsViews: 6

16 फेब्रुवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. बाळासाहेबांनी कलानगरमध्ये मतदान केलं. यावेळी उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि युवराज आदित्यनेही मतदानाचा हक्क बजावला. तर राज यांनी दादरमधल्या बालमोहन विद्यामंदिरात मतदान केलं. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बातचित केली. मला किंग व्हायचंय किंगमेकर नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

close