यादीत नाव नसल्यामुळे गुलजार मतदानाला मुकले

February 16, 2012 10:45 AM0 commentsViews: 5

16 फेब्रुवारी

जेष्ठ गीतकार गुलजार मतदानासाठी जवळच्या मतदार केंद्रात गेले होते. पण मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानच करता आलं नाही. मतदार ओळखपत्र त्यांच्याकडे आहे. पण तरीही मतदान करता न आल्यामुळे आयबीएन लोकमतशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली.

close