बाहेर पडा, मतदान कराच !

February 16, 2012 10:54 AM0 commentsViews: 4

16 फेब्रुवारी

घराच्या बाहेर पडा, मतदान करा, मतदान न करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे तसेच मतदान न करणारच देशद्रोही आहे आताच वेळ आली आहे मतदान करण्याची बाहेर पडा आणि मतदान करा असं आवाहन मराठी सेलिब्रिटींनी केलं. गोरेगावमधल्या बिंबीसार नगरमध्ये अनेक मराठी सेलिब्रिटीजनं मतदान केलं.या सेलिब्रीटीजनंही सगळ्यांनाच मतदान करण्याचं आवाहंन केलंय. त्यांच्याशी गप्पा मारल्यात मनाली पवारनं…

close