शिवसैनिकांचा जल्लोष

February 17, 2012 4:28 PM0 commentsViews: 1

मुंबईमध्ये मिळवलेल्या विजयानंतर बेभान झालेल्या शिवसैनिकांनी आनंदाने आज जल्लोष केला. उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन शिवसेना भवनकडे येत असताना चक्क घोषणांच्या निनादात त्यांना उचलून घेण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा यामुळे विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

close