धोणी,सेहवागमध्ये तू-तू मैं-मैं

February 22, 2012 3:41 PM0 commentsViews: 7

22 फेब्रुवारी

भारतीय टीमचा ऑस्ट्रेलियामध्ये पराभव होत असताना टीममध्ये शाब्दीक चकमकीसुद्धा घडत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्लो फिल्डर असल्याचे वक्तव्य नुकतच कॅप्टन धोणीनं केलं होतं. या वक्तव्याबाबत वीरुने उत्तर दिलं आहे.

close