राज ठाकरे किंग नाही तर किंगफिशर झाले – आठवले

February 23, 2012 6:03 PM0 commentsViews: 8

23 फेब्रुवारी

निवडणुकीअगोदर राज ठाकरे यांनी मला किंगमेकर नाही किंग व्हायचं आहे असं राज यांनी बोलावून दाखवले होते. आज रिपाइंची नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. राज हे किंग नाही तर किंगफिशर झाले असा टोला आठवले यांनी लगावला. तसेच राज यांचे भीमशक्तीने राज यांचं स्वप्न भंग केलं आहे असं आठवले म्हणाले. आठवले आज पंढरपुरात होते यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. 

close