‘पाण्या विना आम्ही दाहीदिशा अनवाणी’

February 26, 2012 4:00 PM0 commentsViews: 6

26 फेब्रुवारी

ना. धो. महानोरांच्या कविता… निसर्गाचं गुणगान करता करता माणसाने निसर्गाची जी हेळसांड केलीय, त्यावर भाष्य करणार्‍या..आणि ऐकणारे पर्यावरण प्रेमी नागरिक… ही मैफिल रंगली होती पुण्यातल्या बालगंधर्व कलादालनामध्ये.पुणे मसापने आयोजित केलेल्या पहिल्या पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन झालं. वसुंधरा महोत्सवाअंतर्गत या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वत: महानोरांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी महानोरांनी त्यांच्या निसर्गकविता सादर केल्यात.

close