डॉ. जगन्नाथ वाणी

March 3, 2012 3:33 PM0 commentsViews: 77

डॉ. जगन्नाथ वाणी हे कॅनडाचे रहिवासी आहेत. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी आणि सामाजिक संस्थांसाठी मोठ कार्य केलं आहे त्याची कुठे ही तोड नाही. जगन्नाथ वाणी हे संख्या शास्त्राचे प्राध्यापक आहेत. पण त्यांनी स्किझोफ्रेनिया रुग्णासाठी केलेलं काम, त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना उदार हाताने केलेली मदत याबद्दल ही खास ग्रेट भेट….

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close