‘अजिंठा’च्या सेटवर होळीची धूम

March 3, 2012 3:54 PM0 commentsViews: 14

अजिंठा सिनेमाच्या सेटवर आजपासूनच होळीची धूम सुरू झाली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सिनेमाचे दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमनं सेटवर होळी साजरी केली.

close