आसाराम बापू यांचा होळी उत्सव

March 3, 2012 3:58 PM0 commentsViews: 37

03 मार्च

नागपूरच्या सत्संग सेवा मंडळाच्या वतीने आसाराम बापू यांचा होळी उत्सव रेशिमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला होता. आसाराम बापूंच्या होळी उत्सवात सहभागी होण्याठी मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात या राज्यातून भक्त मोठ्या प्रमाणात आले होते. पळसाच्या फुलाचा रंग भक्तांच्या अंगावर उडवून आसाराम बापूंनी हा होळी उत्सव साजरा केला.

close