पराभवाची कारणं शोधणार – राहुल गांधी

March 6, 2012 1:42 PM0 commentsViews: 1

06 मार्च

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पराभव मान्य करत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी पराभवाची कारणं शोधणार असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस परत उभी करणार असल्याचा निर्धारही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. समाजवादी पक्षाच्या यशाबद्दल मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांचं राहुल गांधींनी अभिनंदनही केलं.

close