मतदारांनी शिकवला काँग्रेसला धडा- अण्णा हजारे

March 6, 2012 6:56 AM0 commentsViews: 5

06 मार्च

काँग्रेस सरकारने लोकपाल विधेयकासाठी जनतेला धोका दिला. एकदा नाहीतर तीनवेळा हेच करुन दाखवलं अखेर जनतेनं आपला कौल देत काँग्रेसला धडा शिकवला आहे. जर लोकपाल विधेयक आणले असते तर जनता मोठ्या दिलाने त्यांच्या पाठिशी उभी राहिली असती असा टोला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी लगावला.

close