मुलायमसिंग हेच मुख्यमंत्री – अखिलेश यादव

March 6, 2012 1:39 PM0 commentsViews: 2

06 मार्च

जनतेनं आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू आणि दिलेली वचनं पूर्ण करु असं आश्वासन अखिलेश यादव यांनी दिलं आहे. कायदा – सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. मुलायमसिंग हेच मुख्यमंत्री असंही त्यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मायावतींनी बसवलेले पुतळे हटवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्या समाजवादी पार्टीच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे.

close