वृध्दाश्रमामध्ये रंगोत्सव साजरा

March 8, 2012 10:59 AM0 commentsViews: 2

08 मार्च

औरंगाबादमध्ये मातोश्री वृध्दाश्रमामध्ये होळी आणि धुलिवंदन एकाच दिवशी साजर झालं. लायन्स क्लबच्यावतीने वृध्दाश्रमामध्ये राहणार्‍या आजीआजोबासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

close