ग्रेट भेट : मिलिंद कांबळे

March 8, 2012 2:38 PM0 commentsViews: 332

मिलिंद कांबळे डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष…डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज(डिक्की) अशा प्रकारची संस्था स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जन्माला येतेय. दलित उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे,दलित उद्योजक तयार करावे देशामध्ये जास्तीत जास्त दलित करोडोपती जन्माला यावे अशी मिलिंद कांबळेंची इच्छा आहे. त्यासाठी ते काय करताय?, कशी वाटचाल करताय, त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय, कसा पाठिंबा मिळतोय याबद्दलच ही खास भेट..ग्रेट भेट..

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close