राहुल द्रविडच्या आई-वडिलांची प्रतिक्रीया

March 9, 2012 12:20 PM0 commentsViews: 5

09 मार्च

राहुल द्रविडने क्रिकेटमधून आता निवृत्ती घेतली. पण खेळलेल्या क्रिकेटबद्दल तो पूर्णत: समाधानी आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीचा आपल्यालाही अभिमान आहे असं त्यांनी म्हटलंय.

close