भ्रष्टाचार्‍याची सेना पाठराखण करणार नाही – उध्दव ठाकरे

March 12, 2012 11:33 AM0 commentsViews: 5

12 मार्च

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांना अटक कुठे झाली आहे. कृपाशंकर सिंह यांना अटक अजून झाली नाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप झाली म्हणून ही कारवाई राजकीय हेतूने झाली आहे का ?नेमका काय ते स्पष्ट झालं पाहिजे अशी प्रतिक्रीया उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच भ्रष्टाचार्‍यांची शिवसेना पाठराखण करणार नाही असंही उध्दव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

close