आमिर खानचा हॅपी बर्थ डे

March 14, 2012 12:45 PM0 commentsViews: 36

आज बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आणि मिस्टर परफेक्टनिष्ट आमीर खानचा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे त्याने यावेळीही मीडियासोबत वाढदिवसाचा केक कापला आणि आपला आनंद शेअर केला. आमीर खान सध्या टीव्ही शोच्या शुटिंगमध्ये आणि रिमा कागदीच्या तलाश या चित्रपटाच्या शुटिंग आणि प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यानं मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि आपल्या नव्या शोबद्दलचीही माहिती दिली.

close